पुजा विराज कुटे

नमस्कार, माझे नाव पुजा विराज कुटे आहे!

माझं नाव पुजा प्रकाश विराज कुटे आहे. मला कविता करण्याची आवड वयाच्या १२व्या वर्षांपासुन झाली. ईयत्ता ८वी पासुन कविता, लेख, चारोळ्या यांच्याशी माझं नातं जुळवुन आलं. माझी पहिली कविता "माझे मन".

खरंतर या वयात मुलीच मन, हृदय या अशा शब्दांशी काही संबंध नसतो पण त्याच वयात मला माझ मन उलघडल. मग नंतर त्याच कविता माझा श्वास झाल्या. उठता,बसता अगदी झोपेत सुद्धा शब्दांशी मी खेळत गेले आणि त्याच्याशी खेळता खेळता मलाच मी उलगडत गेले.

खरंतर माझ्या या गुणांच कोणालाच कौतुक नव्हते. घरच्यांना तर आश्यर्य वाटलं की मी हे अस कशी लिहु शकते माझा दादा आणि ताई तर मला कोणाची तरी कविता तु चोरतेस अस बोलायचे पण नंतर त्यांचा विश्वास बसला की मी हे करु शकते.

Contact Me

" शब्दांनी घडविले ... शब्दांनी उलघडले ... शब्दांचा हा खेळ सारा ... शब्दांनीच मिळवले ... "

~ पुजा विराज कुटे

" शब्द हे माध्यम आहे शब्दांच्या भावना शब्दांपर्यंत पोचविण्याचे "

~ पुजा विराज कुटे
पुजा स्पंदन ह्रुदयातले

Email me

spandanhrudyatale@gmail.com

s

प्रशंसापत्रे

नवीन कविता माहिती

तुमचा ई-मेल टाका नवीन कविता माहिती साठी